by rahul | Mar 9, 2023 | विरंगुळा
माझ्याच गोष्टीतली मी एक मुलगी आईबाबांचा मुलगा म्हणून वाढणारीमुलींच्या जगण्यातले सगळे नियम मोडणारीकिरण बेदी, अमृता, तस्लिमा यांचंविद्रोहाचं बीज स्वतःमध्ये रुजवून घ्यावंमाझ्यासारख्या मुलीने आईबाबांचा आधार व्हावंस्वतःच्या नव्या अस्तित्वासह जगत होतीस्त्री-पुरुष समानतेचं...
by rahul | Mar 9, 2023 | विरंगुळा
सुख असावे फक्त एवढेस्वत्व आपले जपता यावे;दुःख कितिही असो परंतुत्या दुःखावर हसता यावे. वाट दूरची अवघड आणिइथे तिथे मोहाची घसरण;पडो कितीदा पण पडल्यावरस्वतःला सावरता यावे. जगण्या मरण्याच्या या वेळाकधी कुणाच्या हाती होत्या;जोवर आहे जीवन तोवरजिवंत राहून जगता यावे. –...
by rahul | Mar 9, 2023 | विरंगुळा
अस्तित्व कुणाचे अविरत माझ्याभोवती दरवळतेहे मलाच केवळ कळते मी कधी एकटा नसतो. पायात गुंतली गर्भरेशमी नातीया वाटा दुर्गम आणि निखारे हातीमज बळ हे कोठून मिळाले मी थकून जेव्हा बसतो. श्वासात गुंजतो प्रणवच्या झंकारअन कुणी छेडीत प्राणस्वरांची तारजग क्षणात हे विरघळते मी...