by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
आई असते वृक्षासारखीसारं काही देतच असतेआई असते नदीसारखी सतत पुढे जातच असतेआई असते पर्वतासारखीसंकटात ठाम उभी असतेआई असते झऱ्यासारखीआनंदात खळखळ हसत असते आई असते ताऱ्यासारखीअंधारात मार्ग दाखवत असतेआई असते समुद्रासारखीसुखदुःख पोटात सामावून घेते आई असते...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
एका स्त्रीच्या अंगात आले की ते लोण संसर्गजन्य होऊन चहूकडे पसरते. संसारात दाबून ठेवलेले तिचे अस्तित्व असे रूप घेते. एरवी तर ती विरघळून गेलेली असते. संसारात गुपिते राखायची, छिद्रे बुजवायची. प्रकाशाची पणती सतत तेवती ठेवायची, स्वतः अंधार अनुभवायचा. “भारतीय संस्कृती” या...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तरनजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांचीआयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांचीअसे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तरनजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
भारताचा आत्मा काय, स्त्री जीवनाचा आत्मा काय, याचा अजून अभ्यास करावा. आजपर्यंत स्त्रियांनी अनेक संकटातून देशाला सावरून पुढे नेले. ती कचकड्याची बाहुली नाही, तिचा स्नेह निरपेक्ष व चिरंतन आहे. तिच्या स्नेहातच समाजातील विषमतेच्या ठिणग्या थांबविण्याची ताकत आहे. देश समृद्ध,...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
शब्द घाव घालतात. स्वर लळा लावतात. सूर सहजपणे कानातून प्रवेश करून थेट रसिकांच्या हृदयावर साम्राज्य प्रस्थापित करतात. शब्द लक्षात राहतात किंवा विसरलेही जातात. सूर मात्र चित्तात भिनून जातात. शब्द एखाद्याचे कान पकडतात तर स्वर गळामिठी मारतात. शब्दांना अर्थाची अट असते....
by rahul | Mar 9, 2023 | विरंगुळा
अशक्यप्राय मानण्यात आलेले काही कुणी शक्य करून दाखविले तर त्यातून उत्सर्गासारखा एक आशावाद जन्मतो आणि नंतर त्याचा कायम गुणाकार होत जातो. “केवळ माडीयांच्याच नव्हे, तर आम्हा सर्वांच्याही दृष्टीने एक महत्वाची गोष्ट सिद्ध झाली आहे ती म्हणजे, कार्यात आत्मीयतेचा भक्तिभाव...