by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
कालनदीच्या पैलावरुनीऐलावरती घुटमळली घागरहलली, कलली, डुचमळली पणनिसटून गेली गिळण्या सागर || कलती घागर कळण्याआधीभरुनि घेतली ओंजळ वेगेओंजळीतल्या जळात गहिराकृष्ण होऊनी सागर रांगे || रिती करूनी घागर येथेनिघून गेला कृष्ण खेळीयाभयचकीत मी अन् माझ्यासहओंजळीमध्ये प्रश्न- कालिया...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
एकच चहा, तो पण कटिंग….एकच पिक्चर, तो पण ट्याक्स फ्रीएकच साद, ती पण मनापासूनअजून काय हवे असते मित्राकडून? एकच कटाक्ष, तो पण हळूच…एकच होकार, तो पण लाजूनएकच स्पर्श, तो पण थरथरूनअजून काय हवे असते प्रियेकडून? एकच भूताची गोष्ट, ती पण रंगवूनएकच श्रीखंडाची वडी, ती...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
आयुष्याची परिपूर्णता आज म्हटले, आयुष्य विणायला घेऊ या, जमतंय का ते बघू या.वाटले अगदी सोपं असेल, रंग संगती जमून आली कि आयुष्य ही सुंदर दिसेल. प्रश्न पडला धागे कोण कोणते घ्यायचे? एक दोनच कि सगळेच वापरायचे?मग ठरविले फक्त छान छानच धागे घेऊ, एक दोनच काय? सगळेच एकमेकात...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
उन्हा सारखा हर्ष माझा असावा, घरातून बाहेर यावी मुले नभा सारखा शोक माझा असावा, तृणातून देखील यावी फुले. जळा सारखी तृप्ती माझी असावी, स्त्रियांनी कडेचे भरावे घडे उषे सारखी दीप्ती माझी असावी, फुलावे भविष्यातले केवडे. भुई सारखी प्रीती माझी असावी, खणी त्याजलाही फुटवे झरे...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
आई एकनाव असतंघरातल्या घरातगजबजलेलंएक गाव असतं ! सर्वांत असतेतेव्हाजाणवत नाहीआता नसलीकुठंचतरीहीनाही म्हणवत नाही. जत्रा पांगतेपालं उठतातपोरक्याजमिनीतउमाळेदाटतातआई मनामनाततशीचजाते ठेवून काहीजीवाचं जिवालाचकलावंअसंदेऊन जाते काही आई असतोएक धागावातीला उजेड दावणारीसमईतली जागा...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
गम्मत अशी आहे, की अनुभव, अनुभूती आणि काव्यानुभूती या तीन शब्दांमध्येच गडबड होत आहे. श्रावणाचा उल्लेख असेल, कलत्या छायांचा उल्लेख असेल, निळ्यासावळ्या भुईचा उल्लेख असेल, कवीने केलेले हे सर्व उल्लेख आपण अनुभव या सर्वसाधारण शब्दाने घेतो.ती अनुभूती आहे, अनुभव नाही. अनुभव...