अनुभव- अनुभूती- काव्यानुभूती

गम्मत अशी आहे, की अनुभव, अनुभूती आणि काव्यानुभूती या तीन शब्दांमध्येच गडबड होत आहे. श्रावणाचा उल्लेख असेल, कलत्या छायांचा उल्लेख असेल, निळ्यासावळ्या भुईचा उल्लेख असेल, कवीने केलेले हे सर्व उल्लेख आपण अनुभव या सर्वसाधारण शब्दाने घेतो. ती अनुभूती आहे, अनुभव नाही. अनुभव...

अंतरा

पुढे चालण्याचा तुला रोज चाळाउराशी धरोनी नवी स्पंदनेनवी स्वप्नभूमी, नवे गीत गाणेस्थायीतुनी अंतर लावणे ! मला छंद भारी जुन्या खेळण्याचाकशी मी स्मृतींची जपू बाहुलीसदा वेड येथे उन्हे पेलण्याचेतुझा छंद शोधे नवी सावली ! तुझ्या चालण्याला कधी अंत नाहीफुटावे उरी हे असे...

लेनिनबाबा

लेनिनबाबा ….तुझ्या बद्दल अजिबात वाचलेलं नाहीनाही म्हणायला कॉलेजात ऐकलंय म्हणा थोडं थोडंअन् ‘लिहितोय वेडा’ म्हणून मला हसू बिसू नकोतुझ्या हसण्याचे दिवस सरलेत केव्हाच. एक बाई तुझा इतिहास तावातावानं शिकवीत होतीलाल चौकात तुझ्या पुतळ्याखाली तरुण पोरं नाचत...

आनंदयात्री-रवीन्द्रनाथ

आनंदयात्री-रवीन्द्रनाथ”राष्ट्राचे आणि मानवाचे आदर्श उंचावण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाच्या वज्रदन्डावर आपल्या वाणीचा ध्वज केला, आणि त्याच्यावर आपल्या राष्ट्राची स्वप्ने चितारली आणि त्यांतून विश्वशांतीचे परमचक्र फिरते ठेवले.” “अमर आनंदाकडे, अपार...

राजाशिवछत्रपती

महाराज शिवछत्रपती म्हणजे लोकांचे राजे. सर्व थरातील लोकांची मने पेटवून उठविली महाराजांनीच. ज्वालामुखीच्या बळाने सह्याद्रीही खवळून उठला अन् साडेतीनशे वर्षे इथे कोंदलेला कभिन्न अंधार संपला. गुलामगिरी संपली, वर्मावरच्या वेदना संपल्या. संतसज्जनांचे मायबहिणींचे आणि या...

कुणी फुलवला मोहोर पिसारा

कुणी फुलवला मोहोर पिसारापानगळीच्या वेळीघडी एक पण ऋतु खेळतीसुखदुःखाची खेळी! झाले गेले विसरून सोबतराहण्याचा करू गुन्हाजगण्याचे विस्कटलेले धागेचल जुळवू या पुन्हा जागून घेऊ का सुखाने थोडेउरलेले दिवस चार ?मी पचवितो अपयशतुही गिळावा...