by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
मनांत आठवणी गर्दी करतात… मनांत आठवणी गर्दी करताततेव्हा हसतमुखानं त्यांना या म्हणावं,उंच मखमली आसन देऊनप्रेमाने त्यांना बसा म्हणावं.स्थानापन्न झाल्या कीहळूच विचारावं,’काय घेणार ?’त्याही बेट्या मिश्किलमिश्किल पणाचा आव आणूनत्याही विचारतील ,’काय...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
माणसे वाचतांना चष्मा काढून ठेवावाजुन्या माणसांना भेटतांना नवे व्हावेनवे पान उलटावेपुराणा संदर्भ चाळू नये…. माणसे वाचतांनाविरामचिन्हे ऐसपैस पेरावीत.मोकळे मन आनंदाचे महाद्वार असते. आपले वाचन, आपणच करावे,डोळे व कान यांत अंतर स्मरावे. माणसे वाचतांना अडखळलेलेच...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
उघडं वाघडं मन … उघडं वाघडं मन,त्यांत काही बाही येतं कसं नुसं होऊन ते नासून नासून जातं तापलेलं मन उकळायला लागतं उतू उतू येतं अन् विस्तावातच जळतं. म्हणून मनाला म्हणतो , नेमक्या अंशावर नेमकं तापावं आणि हळूच आपसूक थंडावून मुलायम साय साय व्हावं. पण मनाला वाटते कुणी...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
क्रियासिद्धिः सत्त्वे भवति रथस्यैकं चक्रं भुजगयमिता सप्त तुरगाः निरालंबो मार्गः चरणविकलः सारथिरपि रविर्यात्येवान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे. 1 विजेतव्या लङ्का चरण तरणीयो जलनिधिः विपक्षो पौलत्स्यः रणभुवि सहायाश्च कपयः तथापि मर्त्यो...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
‘Out dated’ झालंय आयुष्य स्वप्नही ‘download’ होत नाहीसंवेदनांना ‘virus’ लागलायदु:खं ‘send’ करता येत नाही जुने पावसाळे उडून गेलेत’delete’ झालेल्या ‘file’ सारखेअन घर आता शांत असतं’range’...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
लावण्य रेखा देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसेगोरटे व सावळे ह्या मोल नाही फारसेतेच डोके देखणे जे कोंडीते साऱ्या नभावोळीती दुःखे जगाची सांडिती चंद्रप्रभा देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळेआणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळेदेखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळेमंगलाने...