by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
मराठी असे आमुची मायबोलीजरी आज ती राष्ट्र भाषा नसे,नसे बाह्य ऐश्वर्य या माऊलीला,यशाची पुढे थोर आशा असे. न मातब्बरी पंचखंडांतरी तीजरी मान्यता पावली इंग्रजीभिकारीण आई जहाली म्हणूनीकुशीचा तिच्या तीस केवी त्यजी. जरी मान्यता आज हिंदीस देईउदेले नवे राष्ट्र हे हिंदवीदिलाचा...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
दिवा असाच राहु दे दिवा असाच राहु दे तुला निवांत पाहु देतपःश्रियेत गे तुझ्या मला उदंड न्हाऊ दे व्यथा पिकून गे तुझ्या मुखी सुखे विसावल्याकथा बनून कोवळ्या रसावुनी मुसावल्या ऋतू सहाहि ढाळिती किती नव्या नव्या कळाजरेत आगळ्या तुझ्या अपूर्व गंधसोहळा! कधी कधी मनास ये उदास...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
काळीज पिळावे कोणीकरुणेचा यावा सूरपेटली उभी अविनाशीअंगांगी कर्पूरगौर हे ललाट अपसूक झुकलेझगमगला भूषणभोगजोगवा नवा मागे तोगुणसुंदर कृष्णपराग मनमंयार भलत्यावेळीझेलता सुखाचे झेलेताऱ्यांचे नुपूर विदेहीलोचनी दीप झालेले वल्कले गळाला देहलावण्य सतीची आगयातियोगे अवचित लाभेदुःखाचा...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
तू करुणाकर, तूच चराचरव्यापुनी उरला दशांगुळेतू अविनाशी, विघ्नविनाशीतू तेजाची सूर्यकुळे! कृष्ण घनांतुन तुझीच नुपुरेपाऊसकाळी छुमछुमतीमातीमधुनी तुझ्या रुपाचीरोपे हासत अवतरती! तूच जिवाच्या गाभाऱ्यातीलनिजबोधाची निरांजनेभवतापातून तूच काढिसीत्रिगुण युतीची दास मनें! तूच निवारा...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
हे हिंदुशक्तिसंभूत दीप्तितम तेजाहे हिंदु तपस्यापूत ईश्वरी ओजाहे हिंदुश्री सौभाग्यभूतीच्या साजाहे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा ||धृ|| करि हिंदुराष्ट्र हे तू ते – वंदनाकरि अंतःकरण तुज – अभिनंदनातव चरणि भक्तिच्या चर्वी – चंदनागूढाशी पुरवी त्या न कथू...