आई

जात्यावारती दळता दळता सूर भरविले मलामुसळाने तू कांडण केले आणि घडविले मला… मला चढवता घाट सुखाचा कोसळली कैकदाकधी मनाचे खचले गोपुर पण सावरली पुन्हादरी कपारी ठेचाळत तू उंच उचलले मला… तू माझ्या कोरड्या बनाला दिला सुगीचा थवाअंधाराच्या कुशीत झाली माझ्यासाठी...

लुगडं

कशी फुटली कपाशी हसे चांदणं दुपारीवेचतांना वेळ नाही खांड खायला सुपारी! भुतासारखं वेचून शिणले ना नखं बोटंसायंकाळी मोजणार दांडी मारणार नीट! ढीग डोंगरा एवढा किती सांगायच्या खंडी?फेस यायचा बैलास ओढतांना गाडी बंडी! भिजे दुधाच्या धारेत शुभ्र पांढरा कापूसमऊ सुताचं लुगडं नेसू...

ऋतु हिरवा

डोळ्यावरल्या गांधारीच्यासतीत्व पट्ट्या सोडकाया न तुझी गौररुपाचीसर्वांगाला कोड.||१|| वटवृक्षांच्या पारंब्यासमध्यानस्थाचे सोंगप्रपंचून घे दुःखे सारीसंसार नसे हे ढोंग ||२|| जळी, तळी, विहिरीकाठीपाण्याचे संचित नसतेझर झर झरता झरतागंगा भगीरथ होते ||३|| पडीत राहून वांझ...

घर असावे घरासारखे

घर असावे घरासारखेनकोत नुसत्या भिंतीतिथे असावा प्रेम जिव्हाळानकोत नुसती नाती || या शब्दांना अर्थ असावानकोच नुसती वाणीसूर जुळावे परस्परांचेनकोत नुसती गाणी || त्या अर्थाला अर्थ असावानकोत नुसती नाणीअश्रुतूनही प्रीत झरावीनकोच नुसते पाणी || या घरट्यातुन पिलु उडावेदिव्य...

भिऊन पावलं टाकू नका

भिऊन पावलं टाकू नकाभिऊन डोळे झाकू नका भिणाऱ्यालाप्रकाश कोणी बघू देत नाहीत.भिणाऱ्यालाइथे कोणी जगू देत नाहीत. गरुडाहून झेपावणाराप्रत्येकाला प्राण आहे.विश्वास ठेवा तुमच्या पायातन संपणारं त्राण...