by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
आनंदयात्री-रवीन्द्रनाथ”राष्ट्राचे आणि मानवाचे आदर्श उंचावण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाच्या वज्रदन्डावर आपल्या वाणीचा ध्वज केला, आणि त्याच्यावर आपल्या राष्ट्राची स्वप्ने चितारली आणि त्यांतून विश्वशांतीचे परमचक्र फिरते ठेवले.” “अमर आनंदाकडे, अपार...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
महाराज शिवछत्रपती म्हणजे लोकांचे राजे. सर्व थरातील लोकांची मने पेटवून उठविली महाराजांनीच. ज्वालामुखीच्या बळाने सह्याद्रीही खवळून उठला अन् साडेतीनशे वर्षे इथे कोंदलेला कभिन्न अंधार संपला. गुलामगिरी संपली, वर्मावरच्या वेदना संपल्या. संतसज्जनांचे मायबहिणींचे आणि या...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
कुणी फुलवला मोहोर पिसारापानगळीच्या वेळीघडी एक पण ऋतु खेळतीसुखदुःखाची खेळी! झाले गेले विसरून सोबतराहण्याचा करू गुन्हाजगण्याचे विस्कटलेले धागेचल जुळवू या पुन्हा जागून घेऊ का सुखाने थोडेउरलेले दिवस चार ?मी पचवितो अपयशतुही गिळावा...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
लाभो वेदनेला, विश्वत्वाचा खांबमानव्याचा कोंब, वाढो आता! भेटे त्याचे खेटे, आकांताच्या वाटीअंधाराची मिठी सैल व्हावी ! डबाबंद दुःख, खुजे हे आकाशनको परितोष, क्षुद्रत्वाचा! देशी तर दे बा, ‘सत्य’ नारायणासमस्तांचा कणा, ताठ राहो! -प्रमोद...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
जगायचे जर असेल तर, मगगळ्यात गाणे हवेरंग पराभूत स्वप्नांनाहीदेता यावे नवे…. रक्त संपल्या हातांनाहीवळता याव्या मुठीअभेद्य अंधाराला देखीलअसतील कोठे फटी…. जगणे तितके खोल असावेदुःख जेवढे जुनेओठ दाबुनी हसतील त्यांचीफुलतील श्रावण उन्हे. सहवासाला सुगंध येईलउरांत...