by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
ज्यांची बाग फुलून आलीत्यांनी दोन फुले द्यावीत.ज्यांचे सूर जुळून आलेत्यांनी दोन गाणी गावीत. सूर्यकुळाशी ज्यांचे नातेत्यांनी थोडा प्रकाश द्यावा.प्राक्तनाचा अंधार तिथेप्रकाशाचा गांव न्यावा. मन थोडे ओले करूनहिरवे हिरवे उगवून यावेमन थोडे रसाळ करूनआतून मधुर मधुर व्हावे....
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
तिसरा डोळा आम्ही नुसता किलकिला केला,तर डळमळून गेले अवघे भूमंडळ.सत्तांध गिधाडांनी केवढा थयथयाट केलाजसे कांही घडूनच गेले भयानक अमंगळ ! त्यांना वाटते, कराल पंजाखाली आम्ही निमूट जगावेफेकलेल्या चार तुकड्यांपुढे व्हावे कणाहीन लाचार.अवतीभवतीची कोल्ही कुत्री भुंकतांनाभिऊन...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
गम्मत अशी आहे, की अनुभव, अनुभूती आणि काव्यानुभूती या तीन शब्दांमध्येच गडबड होत आहे. श्रावणाचा उल्लेख असेल, कलत्या छायांचा उल्लेख असेल, निळ्यासावळ्या भुईचा उल्लेख असेल, कवीने केलेले हे सर्व उल्लेख आपण अनुभव या सर्वसाधारण शब्दाने घेतो. ती अनुभूती आहे, अनुभव नाही. अनुभव...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
पुढे चालण्याचा तुला रोज चाळाउराशी धरोनी नवी स्पंदनेनवी स्वप्नभूमी, नवे गीत गाणेस्थायीतुनी अंतर लावणे ! मला छंद भारी जुन्या खेळण्याचाकशी मी स्मृतींची जपू बाहुलीसदा वेड येथे उन्हे पेलण्याचेतुझा छंद शोधे नवी सावली ! तुझ्या चालण्याला कधी अंत नाहीफुटावे उरी हे असे...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
लेनिनबाबा ….तुझ्या बद्दल अजिबात वाचलेलं नाहीनाही म्हणायला कॉलेजात ऐकलंय म्हणा थोडं थोडंअन् ‘लिहितोय वेडा’ म्हणून मला हसू बिसू नकोतुझ्या हसण्याचे दिवस सरलेत केव्हाच. एक बाई तुझा इतिहास तावातावानं शिकवीत होतीलाल चौकात तुझ्या पुतळ्याखाली तरुण पोरं नाचत...