लावण्य रेखा

लावण्य रेखा देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसेगोरटे व सावळे ह्या मोल नाही फारसेतेच डोके देखणे जे कोंडीते साऱ्या नभावोळीती दुःखे जगाची सांडिती चंद्रप्रभा देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळेआणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळेदेखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळेमंगलाने...

धुळीये मारग (गुजराती कविता )

धुळीये मारग (गुजराती कविता ) कोणे कीधु गरीब छीये? कोणे कीधु रांक?का भूली जा मन रे भोळा! आपणा जुदा आंक . थोडाक नथी सिक्का पासे, थोडीक नथी नोटएमा ते शु बगडी गयु? एमा ते शु खोट? उपरवाळी बँक बेठी छे आपणी मालम्मालआजनु खाणु आज आपे ने कालनी वात काल धुळीये मारग कैंक मळे जो...

निवडक कुसुमाग्रज

लढाईच्या अंतिम क्षणीसंसाराचा कोष तोडूनसामान्यच असामान्य होतातलढाई जिंकतात,आणि पुन्हा कोषात जाऊनसामान्य होतात.विजयाची मिरवणूकते परस्थपणानेआपल्या घराच्याखिडक्यांतूनच पाहतात. ********माणसाच्या माथ्यावर दारिद्र्यासारखाशाप नाही,पृथ्वीच्या पाठीवर इतके अमंगलइतके दुःखदायक,...

सहज फुलू द्यावे फूल..

सहज फुलू द्यावे फूल,सहज दरवळावा वासअधिक काही मिळविण्याचा करू नये अट्टाहाससुवास-पाकळ्या-पराग-देठ, फूल इतकीच देते ग्वाहीअलग अलग करू जाता हाती काहीच उरत नाही. थेंबामध्ये समुद्राची जर पटते सहजखूणसुंदराचा धागा धागा कशासाठी घ्यावा उकलूनमुखवटाही असेल, असो… मागले काहीच...

मैत्री

मैत्री सुखाचा संवाद आहेकधी रंगणारा वाद ही आहे.कधी मायेचा स्पर्श हळुवारकधी रागाचा हक्क ही आहे.अबोलपणाचा कधी बहाणाकधी शब्दांचा भडीमार आहे.नमते घेण्याचा कधी नकारकधी समंजस स्वीकार...