by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
जाहला सूर्यास्त राणी खोल पाणी जातसे दूरचा तो रानपक्षी ऐल आता येतसे अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा थकले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास सारा. -आरती...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
तुमची मुलें तुमची मुलें नाहीत ती, जीवनाच्या इच्छेनुसार, त्याची मुलें आहेत. ती तुमच्या द्वारे आली आहेत, तुमच्या पासून नव्हे आणि तुमच्या जवळ जरी ती असली तरी ती तुमची नव्हेत. तुम्ही त्यांना आपले प्रेम देऊ शकता परंतु तुमचे विचार नाही कारण त्यांना त्यांचे स्वतःचे विचार...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
आई असते वृक्षासारखीसारं काही देतच असतेआई असते नदीसारखी सतत पुढे जातच असतेआई असते पर्वतासारखीसंकटात ठाम उभी असतेआई असते झऱ्यासारखीआनंदात खळखळ हसत असते आई असते ताऱ्यासारखीअंधारात मार्ग दाखवत असतेआई असते समुद्रासारखीसुखदुःख पोटात सामावून घेते आई असते...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
एका स्त्रीच्या अंगात आले की ते लोण संसर्गजन्य होऊन चहूकडे पसरते. संसारात दाबून ठेवलेले तिचे अस्तित्व असे रूप घेते. एरवी तर ती विरघळून गेलेली असते. संसारात गुपिते राखायची, छिद्रे बुजवायची. प्रकाशाची पणती सतत तेवती ठेवायची, स्वतः अंधार अनुभवायचा. “भारतीय संस्कृती” या...
by rahul | Jul 10, 2023 | विरंगुळा
असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तरनजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांचीआयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांचीअसे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तरनजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे...