भारताचा आत्मा काय, स्त्री जीवनाचा आत्मा काय, याचा अजून अभ्यास करावा.
 
आजपर्यंत स्त्रियांनी अनेक संकटातून देशाला सावरून पुढे नेले. ती कचकड्याची बाहुली नाही, तिचा स्नेह निरपेक्ष व चिरंतन आहे. तिच्या स्नेहातच समाजातील विषमतेच्या ठिणग्या थांबविण्याची ताकत आहे. देश समृद्ध, संपन्न, परमवैभवी व्हावा. “चित्र, वस्त्र, पात्र आणि क्षेत्र घराला तारून नेतात; तर शिक्षक, लेखक, वक्ता आणि नेता समाजाला तारून नेतात.

– प्रमिला मेढे