जाहला सूर्यास्त राणी
खोल पाणी जातसे
दूरचा तो रानपक्षी
ऐल आता येतसे
अखेरच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे
आणि सरावा प्रवास सारा.
 
-आरती प्रभु